एकाच क्लिक वर मिळणार ग्रामपंचायतचे सर्व दाखले / ekach click var milnar grampanchayat che sarv dakhale
खालील प्रकारे करु शकता App डाऊनलोड /Steps To install Mahaegram citizen connect App
1.Mahaegram App open केल्यावर त्यामध्ये आधी register वर click करा.
2. आपले नाव,mobile number,email id टाकून submit करा,तुम्हाला otp येईल.
3.OTP submit केल्यावर तुम्हाला massage येईल ज्यामध्ये तुमचा login id,password दिलेला असेल.
4. id password टाकून login करा
तुमचा जिल्हा,तालुका,गाव निवडा आणि submit करा.
Mahaegram app वर आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीची पुर्ण माहीती मिळत राहनार आहे. ग्रामपंचायती मध्ये उपलब्ध असनारे सर्व दाखले आपल्याला या app द्वारेच मिळनार आहेत.
तरी आजच सर्वांनी हे App गावातील नागरिकांना इंस्टॉल करून घ्यावे हि विनंती.
येथे क्लिक करा...
https://play.google.com/store/apps/details?id=com.gov2egov.citizenforum
No comments:
Post a Comment